# कोणत्या दोन प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे पर्गम येथील मंडळीतील काही लोक चालत होते?
पर्गम येथील मंडळीने काही लोक बलामाचे शिक्षण आणि निकलाईतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे होते.