mr_tq/rev/02/14.md

463 B

कोणत्या दोन प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे पर्गम येथील मंडळीतील काही लोक चालत होते?

पर्गम येथील मंडळीने काही लोक बलामाचे शिक्षण आणि निकलाईतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे होते.