# त्या मनुष्याच्या उजव्या हातात काय होते, आणि त्याच्या मुखातुन काय येत होते ?
त्या मनुष्याच्या हातात सात तारे होते, आणि त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष दुधारी तरवार होती.