mr_tq/rev/01/16.md

446 B

त्या मनुष्याच्या उजव्या हातात काय होते, आणि त्याच्या मुखातुन काय येत होते ?

त्या मनुष्याच्या हातात सात तारे होते, आणि त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष दुधारी तरवार होती.