# विश्वासणाऱ्यांनी बरे होण्यासाठी एकमेकांबरोबर कोणत्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत असे याकोब म्हणतो?
विश्वासणाऱ्यांनी एकमेकांबरोबर आपली पातके कबूल करावे आणि एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे.