mr_tq/jas/05/16.md

517 B

विश्वासणाऱ्यांनी बरे होण्यासाठी एकमेकांबरोबर कोणत्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत असे याकोब म्हणतो?

विश्वासणाऱ्यांनी एकमेकांबरोबर आपली पातके कबूल करावे आणि एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे.