# भविष्यात काय घडणार आहे याविषयी याकोब विश्वासणाऱ्यांना काय बोलण्यास सांगतो?
याकोब विश्वासणाऱ्यांना असे बोलण्यास सांगतो की जर प्रभूने अनुमती दिली तर आपण जगू आणि अमुक अमुक करू.