mr_tq/jas/04/15.md

467 B

भविष्यात काय घडणार आहे याविषयी याकोब विश्वासणाऱ्यांना काय बोलण्यास सांगतो?

याकोब विश्वासणाऱ्यांना असे बोलण्यास सांगतो की जर प्रभूने अनुमती दिली तर आपण जगू आणि अमुक अमुक करू.