# भविष्यामध्ये काय होणार याविषयी बोलताना विश्र्वासणाऱ्याने काय सांगावे असे याकोब म्हणतो?
”प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू” असे म्हणा,असे याकोब सांगत आहे.[४:१३-१५]