mr_tq/jas/04/13.md

462 B

भविष्यामध्ये काय होणार याविषयी बोलताना विश्र्वासणाऱ्याने काय सांगावे असे याकोब म्हणतो?

”प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू” असे म्हणा,असे याकोब सांगत आहे.[४:१३-१५]