mr_tq/jas/03/02.md

8 lines
628 B
Markdown

# कोण अडखळतो आणि किती प्रकारे?
आपण सगळेचं अनेक प्रकारे अडखळतो.
# कोणत्या प्रकारची व्यक्ती आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे?
जो व्यक्ती आपल्या शब्दांत अडखळत नाही तो त्याच्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे..