mr_tq/jas/03/02.md

628 B

कोण अडखळतो आणि किती प्रकारे?

आपण सगळेचं अनेक प्रकारे अडखळतो.

कोणत्या प्रकारची व्यक्ती आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे?

जो व्यक्ती आपल्या शब्दांत अडखळत नाही तो त्याच्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे..