# देवाने गरिबांना निवडल्यासंबंधी याकोब काय म्हणतो?
याकोब म्हणतो की देवाने गरीबांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यासाठी आणि राज्याचे वारस होण्यासाठी निवडले.