mr_tq/jas/02/05.md

417 B

देवाने गरिबांना निवडल्यासंबंधी याकोब काय म्हणतो?

याकोब म्हणतो की देवाने गरीबांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यासाठी आणि राज्याचे वारस होण्यासाठी निवडले.