# पेत्र कोण होता?
पेत्र एक सह वडील, ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षीदार आणि प्रकट होणार्या गौरवात सहभागी होता.
# पेत्राने त्याच्या सह वडिलांना काय करण्यास सांगितले?
त्याने त्यांना देवाच्या कळपाची काळजी घेण्यास आणि त्यांची काळजी घेण्यास सांगितले.