mr_tq/1pe/05/01.md

646 B

पेत्र कोण होता?

पेत्र एक सह वडील, ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षीदार आणि प्रकट होणार्‍या गौरवात सहभागी होता.

पेत्राने त्याच्या सह वडिलांना काय करण्यास सांगितले?

त्याने त्यांना देवाच्या कळपाची काळजी घेण्यास आणि त्यांची काळजी घेण्यास सांगितले.