mr_tq/1pe/02/05.md

8 lines
527 B
Markdown

# जिवंत दगड कोण होता ज्याला लोकांनी नाकारले आणि देवाने निवडले?
येशू ख्रिस्त हा जिवंत दगड होता.
# आस्तिक सुद्धा जिवंत दगडा सारखे का होते?
ते जिवंत दगडां सारखे होते कारण ते एक आध्यात्मिक घर बनवले जात होते.