mr_tq/1pe/02/05.md

527 B

जिवंत दगड कोण होता ज्याला लोकांनी नाकारले आणि देवाने निवडले?

येशू ख्रिस्त हा जिवंत दगड होता.

आस्तिक सुद्धा जिवंत दगडा सारखे का होते?

ते जिवंत दगडां सारखे होते कारण ते एक आध्यात्मिक घर बनवले जात होते.