mr_tq/1pe/01/07.md

8 lines
815 B
Markdown

# वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्यांना दु:ख होण्याची गरज का होती?
हे आवश्यक होते जेणेकरून त्यांच्या विश्वासाची चाचणी घेतली जाईल आणि येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाच्या वेळी त्यांच्या विश्वासाची स्तुती, गौरव आणि सन्मान होईल.
# नाश पावणाऱ्या सोन्यापेक्षा मौल्यवान काय आहे?
सोन्यापेक्षा विश्वास अधिक मौल्यवान आहे.