mr_tq/1pe/01/07.md

815 B

वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्यांना दु:ख होण्याची गरज का होती?

हे आवश्यक होते जेणेकरून त्यांच्या विश्वासाची चाचणी घेतली जाईल आणि येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाच्या वेळी त्यांच्या विश्वासाची स्तुती, गौरव आणि सन्मान होईल.

नाश पावणाऱ्या सोन्यापेक्षा मौल्यवान काय आहे?

सोन्यापेक्षा विश्वास अधिक मौल्यवान आहे.