mr_tq/1pe/01/01.md

8 lines
552 B
Markdown

# पेत्र कोणाचा प्रेषित होता?
पेत्र हा येशू ख्रिस्ताचा प्रेषित होता.
# पेत्राने कोणाला लिहिले?
पेत्राने पंत, गलती, कप्पुदुकिया, आशिया आणि बिथुनियामध्ये पसरलेल्या परदेशी लोकांना, निवडलेल्या लोकांना पत्र लिहिले.