mr_tq/1pe/01/01.md

552 B

पेत्र कोणाचा प्रेषित होता?

पेत्र हा येशू ख्रिस्ताचा प्रेषित होता.

पेत्राने कोणाला लिहिले?

पेत्राने पंत, गलती, कप्पुदुकिया, आशिया आणि बिथुनियामध्ये पसरलेल्या परदेशी लोकांना, निवडलेल्या लोकांना पत्र लिहिले.