# पौल आणि त्याच्या सोबत्यांजवळ कसले शिफारस पत्र होते?
करिंथ येथील पवित्रजनच सर्वांना ठाऊक असलेले आणि सर्वांनी वाचलेले असे त्यांचे शिफारस पत्र होते [३:२].