mr_tq/2co/03/01.md

403 B

पौल आणि त्याच्या सोबत्यांजवळ कसले शिफारस पत्र होते?

करिंथ येथील पवित्रजनच सर्वांना ठाऊक असलेले आणि सर्वांनी वाचलेले असे त्यांचे शिफारस पत्र होते [३:२].