# करिंथ येथील मंडळीकडे न येऊन पौल कोणत्या परिस्थितीस टाळू पाहत होता?
पौल करिंथ येथील मंडळीकडे दु:खमय परिस्थितीत येण्याचे टाळू पाहात होता [२:१-२].