mr_tq/2co/02/01.md

377 B

करिंथ येथील मंडळीकडे न येऊन पौल कोणत्या परिस्थितीस टाळू पाहत होता?

पौल करिंथ येथील मंडळीकडे दु:खमय परिस्थितीत येण्याचे टाळू पाहात होता [२:१-२].