mr_tq/tit/01/15.md

8 lines
570 B
Markdown

# विश्वास न ठेवणाऱ्या माणसात काय विटाळलेले असते?
त्यांची बुद्धी व विवेकभाव विटाळलेली आहेत [१:१५].
# विटाळलेला माणूस देवाला जाणून घेण्याचे जरी कबूल करतो, ते त्यांना कसे नाकारतात?
तो देवाला ओळखतो हे कृतींनी नाकारतो [१:१६].