mr_tq/tit/01/15.md

570 B

विश्वास न ठेवणाऱ्या माणसात काय विटाळलेले असते?

त्यांची बुद्धी व विवेकभाव विटाळलेली आहेत [१:१५].

विटाळलेला माणूस देवाला जाणून घेण्याचे जरी कबूल करतो, ते त्यांना कसे नाकारतात?

तो देवाला ओळखतो हे कृतींनी नाकारतो [१:१६].