mr_tq/rom/12/14.md

8 lines
720 B
Markdown

# जे त्यांचा छळ करतात अशा लोकांना विश्वासणाऱ्यानी कसा प्रतिसाद दिला पहिजे?
छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, आणि त्यांना शाप देऊ नका [१२:१४].
# लीन वृत्तीच्या लोकांना विश्वासणाऱ्यानी कसे वागवावे?
विश्वासणाऱ्यानी लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास केला पाहिजे [१२:१६].