mr_tq/rom/12/14.md

720 B

जे त्यांचा छळ करतात अशा लोकांना विश्वासणाऱ्यानी कसा प्रतिसाद दिला पहिजे?

छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, आणि त्यांना शाप देऊ नका [१२:१४].

लीन वृत्तीच्या लोकांना विश्वासणाऱ्यानी कसे वागवावे?

विश्वासणाऱ्यानी लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास केला पाहिजे [१२:१६].