mr_tq/rom/10/01.md

825 B

इस्राएली लोक, पौलाचे बंधुजन यासाठी त्याची मनीषा काय आहे?

पौलाची मनीषा इस्राएली लोकांचे तारण आहे [१०:१].

इस्राएली लोक काय स्थापण्याचा शोध करत आहेत?

इस्राएली लोक त्यांचेच नितीमत्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत [१०:३].

इस्राएली लोकांना कशाची जाणीव नाही?

इस्राएली लोकांना देवाच्या नितीमत्वाची जाणीव नाही [१०:३].