mr_tq/rom/10/01.md

12 lines
825 B
Markdown

# इस्राएली लोक, पौलाचे बंधुजन यासाठी त्याची मनीषा काय आहे?
पौलाची मनीषा इस्राएली लोकांचे तारण आहे [१०:१].
# इस्राएली लोक काय स्थापण्याचा शोध करत आहेत?
इस्राएली लोक त्यांचेच नितीमत्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत [१०:३].
# इस्राएली लोकांना कशाची जाणीव नाही?
इस्राएली लोकांना देवाच्या नितीमत्वाची जाणीव नाही [१०:३].