mr_tq/rom/07/04.md

8 lines
849 B
Markdown

# विश्वास्णारे नियमशास्त्राच्या संबंधाने कसे मृत झाले आहेत?
विश्वास्णारे ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्राच्या संबंधाने मृत झाले आहेत[७:४].
# नियमशास्त्राच्या संबंधाने मृत झाल्यावर, विश्वास्णारे काय करू शकतात?
नियमशास्त्राच्या संबंधाने मृत झाल्यावर, विश्वास्णारे ख्रिस्ताच्या शरीराशी जोडले जाऊ शकतात [७:४].