mr_tq/rom/07/04.md

849 B

विश्वास्णारे नियमशास्त्राच्या संबंधाने कसे मृत झाले आहेत?

विश्वास्णारे ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्राच्या संबंधाने मृत झाले आहेत[७:४].

नियमशास्त्राच्या संबंधाने मृत झाल्यावर, विश्वास्णारे काय करू शकतात?

नियमशास्त्राच्या संबंधाने मृत झाल्यावर, विश्वास्णारे ख्रिस्ताच्या शरीराशी जोडले जाऊ शकतात [७:४].