mr_tq/rom/06/10.md

12 lines
875 B
Markdown

# ख्रिस्त किती काळ पापासाठी मरण पावला, आणि तो किती लोकांसाठी मरण पावला?
ख्रिस्त पापासाठी एकदाच मरण पावला [६:१०].
# पापाच्या बद्दल विश्वास्नार्याने स्वतःबद्दल कसा विचार करावा?
विश्वास्नार्याने स्वतःला पापाला मेलेले असा विचार करावा [६:१०-११].
# एक विश्वास्णारा कोणासाठी जीवन जगतो?
एक विश्वास्णारा देवाप्रीत्यर्थ आपले जीवन जगतो [६:१०-११].