mr_tq/rom/06/10.md

875 B

ख्रिस्त किती काळ पापासाठी मरण पावला, आणि तो किती लोकांसाठी मरण पावला?

ख्रिस्त पापासाठी एकदाच मरण पावला [६:१०].

पापाच्या बद्दल विश्वास्नार्याने स्वतःबद्दल कसा विचार करावा?

विश्वास्नार्याने स्वतःला पापाला मेलेले असा विचार करावा [६:१०-११].

एक विश्वास्णारा कोणासाठी जीवन जगतो?

एक विश्वास्णारा देवाप्रीत्यर्थ आपले जीवन जगतो [६:१०-११].