mr_tq/rom/05/20.md

8 lines
474 B
Markdown

# नियमशास्त्राचा प्रवेश का झाला?
अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला [५:२०].
# अपराधाच्या पेक्षा काय अधिक विपुल ठरले?
अपराधाच्या पेक्षा देवाची कृपा अधिक विपुल ठरली [५:२०].