mr_tq/rom/05/20.md

474 B

नियमशास्त्राचा प्रवेश का झाला?

अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला [५:२०].

अपराधाच्या पेक्षा काय अधिक विपुल ठरले?

अपराधाच्या पेक्षा देवाची कृपा अधिक विपुल ठरली [५:२०].