mr_tq/rom/05/14.md

668 B

जगात पापाचा प्रवेश कोणत्या एका माणसामुळे झाला?

आदामाच्या द्वारे पाप जगात शिरले [५:१४].

आदामाच्या अपराधापेक्षा देवाचे कृपादान कसे आहे?

आदामाच्या अपराधामुळे पुष्कळ माणसे मरण पावली, पण देवाच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेषकरून विपुल झाली [५:१५].