mr_tq/rom/05/14.md

8 lines
668 B
Markdown

# जगात पापाचा प्रवेश कोणत्या एका माणसामुळे झाला?
आदामाच्या द्वारे पाप जगात शिरले [५:१४].
# आदामाच्या अपराधापेक्षा देवाचे कृपादान कसे आहे?
आदामाच्या अपराधामुळे पुष्कळ माणसे मरण पावली, पण देवाच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेषकरून विपुल झाली [५:१५].