mr_tq/rom/03/21.md

942 B

नियमशास्त्राव्यतिरिक्त देवाचे नितीमत्व कसे प्रगट झाले?

नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष ह्यांच्याद्वारे नियमशास्त्राव्यतिरिक्त देवाचे नितीमत्व आता प्रगट झाले आहे [३:२१].

नियमशास्त्राच्या शिवाय कोणते नितीमत्व आता प्रगट झाले आहे?

नियमशास्त्राच्या शिवाय येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी प्रगट झाले आहे [३:२२].