8 lines
942 B
Markdown
8 lines
942 B
Markdown
# नियमशास्त्राव्यतिरिक्त देवाचे नितीमत्व कसे प्रगट झाले?
|
|
|
|
नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष ह्यांच्याद्वारे नियमशास्त्राव्यतिरिक्त देवाचे नितीमत्व आता प्रगट झाले आहे [३:२१].
|
|
|
|
# नियमशास्त्राच्या शिवाय कोणते नितीमत्व आता प्रगट झाले आहे?
|
|
|
|
नियमशास्त्राच्या शिवाय येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी प्रगट झाले आहे [३:२२].
|