mr_tq/rom/02/05.md

8 lines
802 B
Markdown

# देवाच्या प्रती हटवादी, पश्चातापहीन अंतःकरणाचे लोक स्वतःसाठी काय साठवून ठेवत आहेत?
हटवादी, पश्चातापहीन अंतःकरणाचे लोक स्वतःसाठी देवाचा क्रोध व यथोचित न्याय साठवून ठेवत आहेत [२:५].
# धीराने सत्कर्मे करणाऱ्या लोकांना काय प्राप्त होईल?
धीराने सत्कर्मे करणाऱ्या लोकांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईलच [२:७].