mr_tq/rom/02/05.md

802 B

देवाच्या प्रती हटवादी, पश्चातापहीन अंतःकरणाचे लोक स्वतःसाठी काय साठवून ठेवत आहेत?

हटवादी, पश्चातापहीन अंतःकरणाचे लोक स्वतःसाठी देवाचा क्रोध व यथोचित न्याय साठवून ठेवत आहेत [२:५].

धीराने सत्कर्मे करणाऱ्या लोकांना काय प्राप्त होईल?

धीराने सत्कर्मे करणाऱ्या लोकांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईलच [२:७].