mr_tq/php/04/14.md

4 lines
412 B
Markdown

# फिलीप्पैकरांच्या देण्याघेण्याच्या व्यवहारात पौल त्यांच्यासाठी कशाची इच्छा धरतो?
फिलीप्पैकरांच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी असे फळ पौल शोधत आहे [४:१४-१७].