mr_tq/php/04/14.md

412 B

फिलीप्पैकरांच्या देण्याघेण्याच्या व्यवहारात पौल त्यांच्यासाठी कशाची इच्छा धरतो?

फिलीप्पैकरांच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी असे फळ पौल शोधत आहे [४:१४-१७].