mr_tq/php/02/02.md

4 lines
483 B
Markdown

# आपला आनंद पूर्ण करण्यासाठी फिलिप्पैकरांनी काय केले पाहिजे असे पौल म्हणतो?
फिलिप्पैकर समान विचाराचे असले पाहिजेत, समान प्रीती केली पाहीजे आणि आत्म्याने आणि मनाने एकत्र असले पाहिजे.