mr_tq/php/02/02.md

483 B

आपला आनंद पूर्ण करण्यासाठी फिलिप्पैकरांनी काय केले पाहिजे असे पौल म्हणतो?

फिलिप्पैकर समान विचाराचे असले पाहिजेत, समान प्रीती केली पाहीजे आणि आत्म्याने आणि मनाने एकत्र असले पाहिजे.