mr_tq/php/01/28.md

4 lines
652 B
Markdown

# फिलिप्पैकरांना त्यांचा विरोध करणाऱ्‍यांची भीती वाटत नव्हती तेव्हा ते कशाचे लक्षण होते?
जेव्हा फिलिप्पीयांना त्यांचा विरोध करणार्‍यांची भीती वाटत नव्हती, तेव्हा ते त्यांच्या विरोधकांच्या नाशाचे, परंतु विश्वासणाऱ्यांच्या तारणाचे लक्षण होते.