mr_tq/php/01/28.md

652 B

फिलिप्पैकरांना त्यांचा विरोध करणाऱ्‍यांची भीती वाटत नव्हती तेव्हा ते कशाचे लक्षण होते?

जेव्हा फिलिप्पीयांना त्यांचा विरोध करणार्‍यांची भीती वाटत नव्हती, तेव्हा ते त्यांच्या विरोधकांच्या नाशाचे, परंतु विश्वासणाऱ्यांच्या तारणाचे लक्षण होते.